वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय रुस्तम घोडकी (वय 38) हे हरताळा  शिवारातील स्वतःच्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर आज दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास वीज पडल्यान मृत्यु झाला आहे. मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविण्यात आला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!