मुक्ताईनगरात तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । प्रवर्तन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण व पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे ,अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,शहर प्रमुख प्रशांत टोंगे , गटनेता तथा शहर प्रमुख राजेंद्र  हिवराळे, नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम सभापती संतोष मराठे , नगरसेवक युनूस खान , नूरमोहम्मद खान, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे , माजी सरपंच रामभाऊ पुनासे, सलीम खान, शकुर जमदार, ब्रिजलाल मराठे, किरण कोळी, जितेंद्र पाटील , सुभाष धनगर , साबीर शेख यांच्यासह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content