
जळगाव (प्रतिनिधी) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी महसुल रविंद्र भारदे, तहसिलदार शरद मंडलीक, नायब तहसिलदार रविंद्र मोरे आदिंसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.