धरणगाव प्रतिनिधी । शहरातील गौतम नगरातील रहिवाशी सेवानिवृत्त महसूल कर्मचारी रघुनाथ भिला पारेराव (वय-91) यांचे आज 10 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. ते दिलीप पारेराव यांचे वडील तर माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, इंजिनिअर राहूल पारेराव, सेन्ट्रल बँकेचे कर्मचारी किरण पारेराव, पत्रकार विजय वाघमारे, इंजि.निखिल पारेराव, विशाल पारेराव यांचे आजोबा होत. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघणार आहे.
धरणगाव येथील रघुनाथ पारेराव यांचे वृध्दापकाळाने निधन
5 years ago
No Comments