धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार धर्मराज मोरे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या धरणगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे ,राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या आदेशाने प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण भाऊ सपकाळे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन जिल्हा उपाध्यक्ष गोपाल सोनवणे यांनी.
धर्मराज मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळेस पत्रकार अविनाश बाविस्कर किरण सोनवणे राजेंद्र रडे हे उपस्थित होते