धरणगाव नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

धरणगाव, अविनाश बाविस्कर | आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आज धरणगाव नगरपालिकेसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी आज पालीकेच्या परिसरात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. हे आरक्षण खालीलप्रमाणे काढण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक १ – अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २ – अ अनुसूचित जाती
ब सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ३- अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४ – अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ५ – अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६- अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७ – अ अनुसूचित जमाती महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ८ – अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९- अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०- अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ११- अ सर्वसाधारण महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण

यानुसार २३ जागांसाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे. याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: