Home धर्म-समाज पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव

पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचा सन्मान चिन्ह देवून गौरव

0
58

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पोलीस उपअधिक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांना महाराष्ट्र पोलीस विभागात विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक डॉ.रजनीश शेठ यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.

फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना पुस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्र दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला. पोलिस महासंचालक पदक जाहीर झाल्याने पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांचे कौतुक होत आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राउत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यावेळी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound