Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळला

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळला

0
43

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज दिवसभरात जिल्ह्यात एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात आज एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७९० रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एस. चव्हाण यांनी दिली आहे.

 


Protected Content

Play sound