Home Cities यावल कॉग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचे गावागावात उत्स्फूर्त स्वागत

कॉग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचे गावागावात उत्स्फूर्त स्वागत

0
29

WhatsApp Image 2019 10 08 at 3.39.33 PM

फैजपूर, प्रतिनिधी | आज शिरीष चौधरी यांचा प्रचार ना. हरीभाऊ जावळे यांनी दत्तक घेतलेले कुंभारखेडा, उटखेडा , भातखेडा या गावापासून सुरू झाला. शिरीष चौधरी यांच्या प्रचाराला नागरिकांचाउत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कॉंग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी प्रचारास प्रारंभ केला आहे. कुंभारखेडा, उटखेडा, भातखेडा येथून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. राजेंद्र पाटील, राजीव पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, ज्ञानेश्वर महाराज, तालुकाध्यक्ष कॉग्रेस रावेर, जिल्हा परिषदेचे सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, दिनकर राणे, शरद चौधरी, प्रशांत राणे, भास्कर बोंडे, राजू सवर्ण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती माती जळगाव, याप्रमुख पदाधिकारी व कुंभारखेडा लोकलोकनियुक्त संरपच लता बोंडे, प्रदीप पाटील, अशोक पाटील, बबलू चौधरी, चुडामण जंगले, कृष्णा राणे, रमेश गुप्ता, प्रविण राणे, सुनिल भारबे, प्रल्हाद बोंडे, जगन्नाथ पाटील,समाधान भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे. वैभव राजपूत, चेतन गुप्ता, सौरव ताठे, यश भारंबे, अकबर तडवी माजी सरपंच, महेंद्र महाजन, नरेंद्र महाजनासह मोठ्या प्रमाणात कॉग्रेस कार्यकर्ते यांच्या सहकार्याने बहुसंख्येने रॅली त सहभागी झाले होते.


Protected Content

Play sound