आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नातून ३ कोटी ९ लक्ष रूपयांचा विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ तालुक्यातील टिटवी येथे झाला. आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते व बाजार समितीचे संचालक चतुरभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला.

यावेळी टिटवी गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील व विकासरूपी भगिरथी गंगा टिटवी गावात पोहचविण्यासाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल अमोल पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध हवामान अभ्यासक व विश्लेशक पंजाबराव डख यांचे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी शेतकी संघाचे व्हा.चेअरमन जिजाबरावबापु पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य विजुआबा पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकरभाऊसाहेब पाटील, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, एरंडोल तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, जि.प.सदस्य पांडुनाना पाटील, बाजार समिती उपसभापती दगडुबापु पाटील, डाॕ.पी.के. पाटील, शेतकी संघ चेअरमन अरूण पाटील, डाॕ.राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, दासभाऊ पाटील, व्हा.चेअरमन सखारामनाना चौधरी, संजय निराधार समिती सदस्य कैलासनाना पाटील, चोरवड सरपंच तथा तालुका संघटक राकेश पाटील, पंचायत समिती सदस्य भिडुभाऊ जाधव, तरवाडे भिकादादा पाटील, मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, तरडी सरपंच भैय्यासाहेब पाटील, भोंडण सरपंच भैय्यासाहेब पाटील, पळासखेडे सरपंच विनोद पाटील, लोमेश पाटील, संजय पाटील, मेहु सरपंच विकास बोरसे, करमाड सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, शेतकी संघ व्यवस्थापक भरत पाटील, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, शिरसमणी सरपंच बाळु पाटील, मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, नाना पाटील सर, उपतालुकाप्रमुख समाधान मगर, एरंडोल शहरसंघटक मयुर महाजन, प्रवराज पाटील, गोविंदा बिर्ला, टिटवी ग्रामपंचायत सरपंच विनोद पाटील, जागृती विनोद पाटील, उपसरपंच किरण सुधाकर पाटील, सदस्य मिनाबाई अशोक पाटील, दगडु धनराज पाटील, सुनिता शामराव माळी, युवराज भिवसन भिल, कोकीळाबाई विठ्ठल भिल, प्रकाश भैरू पवार, रेखा गोविंदा पवार, प्रकाश रोहिदास पवार, छायाबाई सुदाम पवार, महेंद्र नाना खैरनार, सुनिता मानसिंग पवार, टिटवी विकासो चेअरमन पुंडलिक बाबुराव पाटील, व्हा.चेअरमन परमेश्वर सखाराम पाटील, संचालक संजय पोपटराव पाटील, प्रकाश हिलाल पाटील, गोरख दत्तु पाटील, निंबा त्र्यंबक पाटील, उषाबाई रविंद्र पाटील, सिंधुबाई रामभाऊ माळी, सतिष दशरथ पाटील, रविंद्र हिरामण खैरनार, देशमुख पितांबर पवार पाटील, भारमल मांगु पवार, राहुलदादा निकम, विशालदादा पाटील यांचेसह ग्रामस्थ, माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content