विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथील सातपूडा माध्यमिक विद्यालयातील १९९७-९८ या वर्षाच्या माजी दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा दिवाळी निमित्ताचे औचित्य साधुन मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या बॅचकडून शाळेला माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या रंग रंगोटीत करण्यात आली. यावेळी आलेल्या प्रमुख पाहुणे मंडळीमध्ये आदरणीय वाघ भरत, डी.एन.पाटील बोबडे, एम.ए. पाटील, ए.एफ पाटील, संजय अहिरे, नेर पगारे, सुनिल हनुमंत, निळकंठ पाटील ,बाळु सुरवाडे, इ.मान्यवरांनी व माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या शालेय जिवनातील प्रसंगांना आठवणीतुन अत्यंत भावनिक शब्दात उजळ दिला.

यावेळी शालेय जिवनातील आठवणींनी माजी विद्यार्थ्यांचे व गुरूजनांचे डोळे पाणावले. बाळु चंद्रकांत चौधरी संतोष नवल सावळे, प्रेमराज पंडीत सावळे, ईस्माल रमजान तडवी, विनोद हरी पाटील, अशोक पाटील, धनराज कोळी, सलीम तडवी, जितेंद्र सावळे, सुनील रुबाब तडवी, मुबारक समशेर तडवी, शामकांत भाऊराव पाटील, मुसा साहेबु तडवी, अशरफ तडवी, सुनिल पाटील, कैलास बाविस्कर, अहमद इतबार तडवी, गोपाल पाटील, सखाराम पवार, अजित इस्माईल तडवी, दिपक कोळी, दिनेश पाटील, सतिश पाटील ,चेतन कुरकुरे, प्रशांत चौधरी, सुभान बिस्मिल्ला तडवी राहुल महाजन, दिलीप कुंभार, इकबाल तडवी, किशोर पाटील, चंद्रकांत मोरे,भागवत सावळे ,अनिता पवार ,योगीता पाटील ,सिमा रगळे सिमा पाटील अर्चना पाटील सुस्मा पाटील उषा कोळी, सुवर्णा पाटील, निता पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होत्या .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश मोरे, दिलीप पाटील, मुकेश देशमुख, ज्ञानेश्वर जवागे, लिलाधर पाटील, धनराज कोळी, रमजान तडवी, राजेंद्र मंडवाडे, योगेश पाटील, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content