चाळीसगावातील १८ गणांचे ‘असे’ निघाले आरक्षण !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आज जिल्ह्यात ठीक ठिकाणी पंचायत समितीच्या गणांसाठीची आरक्षण सोडत जाहीर झाली. या अनुषंगाने येथील तहसील कार्यालयात आज पंचायत समितीच्या १८ गणांसाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील प.स.गण आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

१ कळमडू : नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
२ बहाळ : अनुसूचित जमाती, महिला
३ वाघळी : सर्वसाधारण
४ हातले : अनुसूचित जमाती
५ पातोंडा : नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
६ टाकळी प्र.चा. : नागरिकांचा मागास प्रवर्ग
७ भोरस बुद्रुक : अनुसुचीत जाती, महिला
८ उंबरखेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
९ मेहुणबारे : अनुसुचीत जमाती
१० वरखेडे बुद्रुक : सर्वसाधारण
११ पिलखोड : सर्वसाधारण, महिला
१२ सायगाव : सर्वसाधारण, महिला
१३ तळेगाव : सर्वसाधारण
१४ हिरापूर : सर्वसाधारण, महिला
१५ पिंपरखेड : सर्वसाधारण
१६ रांजणगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
१७ वलठाण : सर्वसाधारण महिला
१८ घोडेगाव : सर्वसाधारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: