सावदा नगरपरिषद निवडणूकीसाठी आरक्षण जाहीर

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा नगरपालिकेच्या १० प्रभागातील २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून आज प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

प्रभाग निहाय आरक्षण खालील प्रमाणे आहेत.

प्रभाग क्रमांक १

अ -सर्वसाधारण (महिला)

ब -सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग

ब- सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक -३

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४

अ-अनुसूचित जाती

ब-सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक ५

अ-अनुसूचित जाती (महिला)

ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६

अ-सर्वसाधारण (महिला)

ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७

अ-अनुसूचित जमाती

ब-सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक ८

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग

ब-सर्वसाधारण (महिला)

प्रभाग क्रमांक ९

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ब-सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १०

अ-नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)

ब- सर्वसाधारण

Protected Content