Browsing Category

धरणगाव

रेशन मिळत नसल्याची तक्रार घेवून आलेल्या वृध्द दाम्पत्याला मिळाला न्याय; तहसिलदारांचे मानले आभार

धरणगाव प्रतिनिधी । येथील वृध्द दाम्पत्याला रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या वृध्द दाम्पत्यांच्या तक्रारी दखल तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तत्काळ दखल घेवून न्याय मिळवून दिला आहे. न्याय मिळवून दिल्याने निराधार…

हॉटेल मालकावर जमावाचा हल्ला; हप्ता न दिल्यास ठार मारण्याची धमकी ( व्हिडीओ)

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । महिन्याला दहा हजार रूपयाचा हप्त द्यावा लागेल अन्यथा हॉटेल बंद पाडून अशी धमकी देत पाळधी येथील हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असून हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला…

ना. गुलाबराव पाटील यांचे सप्तश्रुंगी देवी व साईबाबांना साकडे

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी वणी येथील सप्तश्रुंगी माता आणि शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन राज्यावरील कोरोनाचे संकट दूर सारण्यासाठी साकडे…

पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर सन्मानित

पाळधी, प्रतिनिधी । दिवाळी भाऊबीज निमित्ताने धरणगाव तालुक्यातील पाळधी शहरातील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, मिठाई बॉक्स महिला कर्मचाऱ्यांना साडी देऊन सन्मानित करण्यात…

पाळधीत पुढील आठवड्यात मालधक्याच्या कामाला होणार सुरुवात

जळगाव, प्रतिनिधी ।धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे रेल्वेच्या मालधक्काचे प्रत्यक्ष कामाला पुढील आठवड्यात साधारण २५ नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. याबाबत शासकीय मोजणी देखील पूर्ण झाली असून पुढील सहा महिन्यात काम पूर्ण होण्याचा…

जळगावात दोन जुगार अड्डे उद्ध्वस्त; कुमार चिंथा यांच्या पथकाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने शहरात जेएमपी मार्केटसह मनीष मार्केटमध्ये सुरू असलेले दोन जुगाराचे अड्डे उधळून लावला आहेत.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची दिवाळी साधेपणाने साजरी !

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यंदाची दिवाळी ही साधेपणाने साजरी केली.

ना. गुलाबराव पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांना दिपावली शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पदाचा मान असावा अभिमान नसावा ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव प्रतिनिधी:- कुणालाही पदाचा मान असावा मात्र अभिमान नको...या पध्दतीने आपण पालकमंत्री असल्याचा मान असला तरी याचा अभिमान बाळगत नसून सर्वसामान्यांच्या हिताचा आजवर घेतलेला वसा या पुढे देखील कायम राहिल अशी ग्वाही राज्याचे पाणी पुरवठा मंत्री…

भाजप खासदाराला नाच्यासारखा नाचविन – पालकमंत्री गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव  प्रतिनिधी । मी शिवसेनेचा सोंगाड्या आहे , भाजपच्या खासदाराला याच्यासारखा नाचविणं . त्यांनाही माहिती आहे कि तमाशातला सोंगाड्या चांगला असला तर चांगल्या चांगल्यांना नाचवतो , अशी टीका आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार उन्मेष पाटील…

अखिल भारतीय वारकरी मंडळावर सुर्यभानंद महाराज यांची निवड

यावल : प्रतिनिधी । श्री श्री १००८ महामंडलेश्वर हभप सुर्यभाननंद सरस्वती महाराज ( संस्थापक अध्यक्ष संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय वारकरी शिक्षण संस्था व गोरक्षण शेळगाव ) यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी…

रेल येथे महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्याचे वाटप

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रेल येथे महाराजस्व अभियानांतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, नवीन शिधापत्रिका यासह विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम नायब तहसीलदार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती…

पंकजा मुंडेंना सेनेत प्रवेशाची गुलाबराव पाटलांची ऑफर

जळगाव : प्रतिनिधी । गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या कौटुंबिक नात्याचा संदर्भ देत आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडेंना सेनेत प्रवेशाची ऑफर दिली . यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता…

जळगावात सुसज्ज वारकरी भवन उभारणार ! – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । जळगाव येथे सुसज्ज आणि अद्ययावत असे वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. यासोबत जिल्हा तिथे…

वारकऱ्यांच्या दिंडीत पालकमंत्र्यांनी धरला ताल !

पाळधी, ता. धरणगाव अलीम देशमुख । अखिल भारतीय वारकरी महामंडळ आयोजित विचार विनिमय सभेस आज सकाळी टाळ मृदंगच्या गजरात प्रारंभ करण्यात आला. यात पालकमंत्री सुद्धा वारकरी म्हणून सहभागी झालेत. याबाबत वृत्त असे की, पाळधी येथे आज अखिल भारतीय…

मुसळी येथील भव्य प्रवेशद्वार देणार शिवविचारांची स्फुर्ती !-पालकमंत्री

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मुसळी येथील ग्रामपंचायतीने लोकसहभागातून उभारलेले भव्य शिव प्रवेशद्वार हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी परिसरातील जनतेला स्फुर्ती देत राहील असे प्रेरणादायी प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील…

महाराजस्व अभियाना अंतर्गत पिंप्रीत फेरफार नोंदीचे वाटप

पिंप्री खुर्द ता. धरणगाव, प्रतिनिधी । महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम ,गतीमान अन् पारदर्शक करण्यासाठी तसेच सर्वसामांन्यांची शासकीय स्तरावरील रेगांळलेली , प्रलंबित कामे जलद गतीने व्हावीत , या उद्देशाने शासनाच्या वतीने पिंप्रीत महाराजस्व…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत कृषीपंपाना दिवसा वीज पुरवठा

पाळधी, प्रतिनिधी । राज्य सरकारने शेतक-यांना दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेव्दारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी विज कृषी वाहिनीव्दारे दिवसा देण्याचे निश्चित केले असल्याचे…

कोळी समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : ना. पाटील (व्हिडीओ)

पाळधी, ता. धरणगाव । कोळी समाज बांधव त्यांच्या हक्कांसाठी करत असलेल्या लढ्यासाठी आपले पुर्ण समर्थन असून यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.  आमदार लताताई सोनवणे यांच्या नंदुरबार येथील…

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या दारात

धरणगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज धरणगाव तालुक्यातील भोणे येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. युवराज पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना 'उभारी' देण्याचा प्रयत्न केला.…
error: Content is protected !!