Home पर्यावरण मोठी बातमी ! राज्यावर दुहेरी संकटाचा विळखा ; 5 दिवस हाय अलर्ट

मोठी बातमी ! राज्यावर दुहेरी संकटाचा विळखा ; 5 दिवस हाय अलर्ट

मुंबई – वृत्तसेवा । राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून नागरिकांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यावर दुहेरी संकट ओढावल्याचा इशारा देत हाय अलर्ट जारी केला आहे. एकीकडे तापमानात झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून उष्णतेची लाट अधिक तीव्र होत चालली आहे. हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीशीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पुण्यासह अनेक भागांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पुढील चार दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून काल 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून आरोग्य विभागही सतर्क झाला आहे.

विदर्भात उष्णतेचा प्रकोप अधिक वाढताना दिसत आहे. नागपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे निर्माण झालेला गारवा आता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान 42 अंशांवर पोहोचले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट, तर 17 एप्रिल रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटनांचा धोका वर्तवण्यात आला आहे.

अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक झाले आहे. उष्णतेपासून बचाव करताना पावसाच्या शक्यतेसाठीही तयारी ठेवावी लागणार आहे. प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे.

मोठी बातमी! राज्यावर दुहेरी संकटाचा विळखा – उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा, 5 दिवस हाय अलर्ट

नागपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।
राज्यातील हवामानात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू असून नागरिकांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यावर दुहेरी संकट ओढावल्याचा इशारा देत हाय अलर्ट जारी केला आहे. एकीकडे तापमानात झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

Protected Content

Play sound