राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भुसावळ तालूका मेळावा

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या( अजित पवार गट) रावेर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा २१ जानेवारी रोजी संध्याकाळी सुरभी नगर रिंग रोड भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर बैठकीत नवीन कार्यकारणी निवड, तालुकाध्यक्ष निवड, शहराध्यक्ष निवड, विविध सेलच्या अध्यक्ष निवड तसेच शासकीय नियुक्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

सदर बैठकीस राज्य सरचिटणीस रविंद्र नाना पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, ओबीसी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवती उत्तर महाराष्ट्र प्रभारी अभिलाषा रोकडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थिते

Protected Content