उंटावदमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।यावल तालुक्यातील उंटावद येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी, देशाचे महान समाजसुधारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत (शशी आबा), गुलाबराव पाटील, सरपंच छोटू भगवान भिल, दिलीप यशवंत पाटील, विवेक गणपत पाटील, डिगंबर सपकाळे, किशोर कडू सपकाळे, जगदीश भाऊराव पाटील, राकेश शांताराम पाटील, पोलीस पाटील हर्षल राजेंद्र पाटील, दत्तात्रय ताराचंद पाटील, मेहबूब झिपरु तडवी, साहेबराव पाटील, त्र्यंबक जयराम पाटील, मयूर सुभाष पाटील, आकाश रविंद्र सपकाळे, दिपक गुलाब सोनवणे, प्रविण डिगंबर सपकाळे, इश्वर रामू इंगळे, मिलिंद आढाळे, सुर्यभान मंगा साळुंके, शुभम किशोर सपकाळे, सुर्यभान गोकुळ सपकाळे, सागर शांताराम सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content