भुसावळ (प्रतिनिधी) येथील स्वामी समर्थ कॉलनीतील रहिवाशी भानुदास नथ्थु भारंबे (वय 68, रा.वराडसीम, ह. मु . भुसावळ) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास भानुदास भारंबे यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सूना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत:यात्रा आज संध्याकाळी ६ वाजता स्वामी समर्थ कॉलनी ग्रीन प्लाझा येथील राहत्या घरुन निघणार आहे.