Home क्राईम पुतण्याचा खून करणार्‍या नराधम काकाला कोठडी

पुतण्याचा खून करणार्‍या नराधम काकाला कोठडी

0
103


भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडगाव सतीचे येथील तीन वर्षांच्या आयुष्य या तीन वर्षाच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी अटक केलेल्या त्याचा सख्खा काका असलेल्या नीलेश गायकवाड याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

नीलेश गायकवाड आयुष्य यास विहिरीकाठी नेऊन त्यास विहिरीत ढकलले होते. त्यामुळे आयुष्यचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी निलेश गायकवाडला पोलिसांनी विश्‍वासात घेत ताब्यात घेतले होते. काकानेच पुतण्या आयुष्यचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. अटकेत असलेला आरोपी गायकवाड याला बुधवारी न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली.


Protected Content

Play sound