शहर दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यपदी परेश बिर्ला यांची नियुक्ती

एरंडोल प्रतिनिधी । येथील शिवसेनेचे कार्यकर्ते परेश बिर्ला यांची नगरपालिका स्तरीय शहर दक्षता समितीच्या अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचे पत्र आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते त्यांना देण्यात आले आहे.

नियुक्ती बाबत पारोळा बाजार समितीचे सभापति अमोल पाटील,तालुका समनवय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, जगदीश पाटील, किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, आनंदा चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, नितीन बिर्ला, अमोल भावसार, कृष्णा ओतारी, यांनी अभिनंदन केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.