महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

वरणगाव प्रतिनिधी । महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त वरणगाव शहरातील वाल्मिक नगरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी नगरसेवक रवी सोनवणे यांनी दिली.

धोरणामुळे गेल्या दोन वर्षापासून या सप्ताहाला खंड पडला होता परंतु आता कोरोना रुग्णवाडी ची संख्या थांबली आहे म्हणून या वर्षापासून पुन्हा वाल्मिक जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या शब्दांमध्ये भजन कीर्तन हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे या सप्ताहाच्या परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक रवी सोनवणे यांनी केले आहे

 

Protected Content