आम आदमी पार्टीतर्फे अमळनेर येथे मेळाव्याचे आयोजन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आम आदमी पार्टी जळगाव जिल्हाच्या वतीनं अमळनेर येथे बुधवार, दि. २९ रोजी दुपारी १ वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्यातील सर्व सदस्य व समस्त अमळनेर नगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की आपण अमळनेर येथील लोकमान्य हायस्कूल जवळ  जुन्या टाऊन हॉलमध्ये बुधवार, दि. २९ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रा. तुषार निकम, डॉ सुनील गाजरे, विठ्ठलराव साळुंखे, शिवाजीराव पाटील आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव. डॉ दिलीप सुरवाडे, भुसावळ आम आदमी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सहसचिव  योगेश हिवरकर महानगर अध्यक्ष आम आदमी पार्टी जळगाव.

ज्येष्ठ सल्लागार डॉ. रुपेश संचेती. डॉ महेश पवार पारोळा आम आदमी पार्टी जळगाव जिल्हा सचिव. उज्वल पाटील संघटक जळगाव. रईस खान जिल्हा सचिव जळगाव. संतोष बाबुराव पाटील तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी अमळनेर. बापूसाहेब धनंजय सोनार पत्रकार अमळनेर. प्रमोद पाटील तालुका संयोजक भुसावळ. सचिन राणे तालुका संयोजक चाळीसगाव. अँड  राहुल जाधव शहर संयोजक चाळीसगाव. इर्शाद खान अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष जळगाव.श्री युवराज महाजन लोकसभा क्षेत्र अध्यक्ष रावेर. अँड के टी पाटील आम आदमी पार्टी अध्यक्ष भडगाव. दीपक राठोड तालुका अध्यक्ष जामनेर. भूपेंद्र पाटील अमळनेर आम आदमी पार्टी सचिव. नाना अभिमन पाटील आम आदमी पार्टी अमळनेर तालुका संघटक. दिलीप बाबुराव पाटील मारवड. शिवराम पाटील पळासदळे. राजेंद्र गुलाब पाटील. भागवत बाविस्कर अमळनेर आप्पा दाभाडे अमळनेर. धनराज मालचे अमळनेर. राजेंद्र भाऊराव पाटील सात्री. धनराज पाटील हेडावे. रवींद्र बाबुराव पाटील बहादरवाडी. सतिश बडगुजर सर अमळनेर. अशोक पाटील भरवस. गुलाबराव शिसोदे डांगरी. जितेंद्र भोई डांगरी. प्रकाश लांबोळे पातोंडा. प्रल्हाद बोरसे. हिरालाल गायकवाड दापोरी. संजय पाटील सडावण. रवी कढरे चौबारी आणि जिल्ह्यातील सर्व जेष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती द्यावी.

Protected Content