Home धर्म-समाज रावेर पं.स.चे विस्ताराधिकारी तडवी यांची बारा वर्षानंतर बदली

रावेर पं.स.चे विस्ताराधिकारी तडवी यांची बारा वर्षानंतर बदली


रावेर प्रतिनिधी । तब्बल गेल्या बारा वर्षांनंतर पं.स.चे विस्तार अधिकारी तडवी यांची बदली यावल येथे करण्यात आली आहे.

रावेर पंचायत समितीत विस्तार अधिकारी असलेले एच.एन.तडवी यांची यावल पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून म्हणून बदली झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही बदली १२ वर्षानंतर झाली आहे तडवी रावेरमध्ये २००८ मध्ये विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले होते. तर आता शासनाने त्यांची बदली यावल पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी या पदावर झाली आहे. एक तप रावेर पंचायत समितीमध्ये कार्यारत होते.


Protected Content

Play sound