Home JCL खान्देश ब्लास्टर्सचा तगडा दावा : पहा प्रोमोचा व्हिडीओ

खान्देश ब्लास्टर्सचा तगडा दावा : पहा प्रोमोचा व्हिडीओ

0
45

जळगाव प्रतिनिधी । जेसीएल स्पर्धेसाठी रमेश जैन यांच्या मालकीच्या खान्देश ब्लास्टर्स संघाने तगडे आव्हान उभे करण्याचा दावा केला आहे.

जेसीएलमध्ये जळगावमधील सर्वोत्तम क्रिकेट खेळाडूंचा खेळ पहायला मिळणार आहे. यात आठही फ्रँचायझींनी आपापल्या संघाची निवड केली असून जोरदार सरावदेखील सुरू केला आहे. या संघाचे मालक रमेश जैन असून प्रशिक्षक तन्वीर अहमद जहागीरदार तर आयकॉन खेळाडू धवल हेमनानी आहे. संघातील उर्वरित खेळाडूंमध्ये घनश्याम चौधरी, रुपेश राठोड, विकार शेख, मयुरेश चौधरी, निनाद चौधरी, राहूल रमेश कोळी, शीतल कोतुल, विरेन पाटील, कुनाल फालक, तौसिफ बेग, इम्रान खान, नेताम राहूल, सुधांशू शितोळे, परेश सोनवणे, प्रतिक सुकले, विशाल सोनवणे, नचिकेत ठाकूर यांचा समावेश आहे.

पहा : खान्देश ब्लास्टर्सचा प्रोमो.

https://www.facebook.com/JalgaonT20/videos/2195429457387390

जळगाव क्रिकेट लीग

संकेतस्थळ : http://jalgaont20.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/JalgaonT20

युट्युब चॅनल : https://www.youtube.com/channel/UCgtm5TmAAptATiTWAtpNFGg


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound