Home राजकीय मुस्लीम समाजातर्फे एकनाथराव खडसेंचा सत्कार

मुस्लीम समाजातर्फे एकनाथराव खडसेंचा सत्कार

0
72

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । येथील समस्त मुस्लिम समाजातर्फे आमदार एकनाथराव खडसे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी एक शाम नाथाभाऊ के नाम या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला
खासदार रक्षाताई खडसे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले , भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, फैजपुर नगराध्यक्ष महानंदा होले, बोदवड नगराध्यक्ष सईद बागवान, भाजप संघटन सरचिटणीस प्रा सुनील नेवे, जि. प. सदस्य कैलास सरोदे ,मुन्ना तेली, अजय भारंबे, प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, वसंत पाटील,पंकज येवले , सय्यद असगर , सावदा उपनगराध्यक्ष शबाना तडवी , विश्‍वास चौधरी ,लिना चौधरी, दुर्गादास पाटील, श्रीकांत महाजन , संतोष वाघ, पराग पाटील ,नेहा गाजरे, सतीश चौधरी, सुमित बर्‍हाटे, कमलेश भारंबे, गजू लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मुस्लिम पंच कमेटी आणि मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound