Home आरोग्य भाजप नेते किरीट सोमय्या कोरोना पॉझिटिव्ह !

भाजप नेते किरीट सोमय्या कोरोना पॉझिटिव्ह !

0
41


मुंबई (वृत्तसंस्था) माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

 

 

किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Protected Content

Play sound