Home क्राईम राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स ; पुण्यातील सहा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स ; पुण्यातील सहा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स करणाऱ्या पुण्यातील सहा टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मदतीची माहिती ट्विटरवर देत आहेत. मात्र काहीच दिवसांपूर्वी चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुजाभाव केल्याचे ट्वीट केले होते. या टीकेचा राग मनात धरुन सहा जण रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर सहा जण वारंवार अश्लील शेरेबाजी करत करत होते. याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound