नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरात करोना विषाणूचा धोका वाढत असून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण ६०६ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर या विषाणूने एकूण ११ जणांचा बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १,७०,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.
देशभरात करोना विषाणूचा धोका वाढत असून करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात एकूण ६०६ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर या विषाणूने एकूण ११ जणांचा बळी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर १,७०,००० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.