Home Cities जळगाव किलबिल बालक मंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा

किलबिल बालक मंदिरात फॅन्सी ड्रेस स्पर्धा

0
55

kilbil school news

जळगाव प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत मोहत्सवानिमित्ताने किलबिल बालक मंदिर, ज्युनिअर बालवाडीची फॅन्सी ड्रेस स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी झाली.

याप्रसंगी मुलांनी नवनवीन संदेश त्याच्या अभिनयातून दिले, पाण्याचा थेंब, व्हॉट्सअॅप, भाजीवाली, बेटी बचाओ बेटी पढाओ , देवी देवता, नेतेमंडळी यांची भूमिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रसंगी शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, केसीईच्या मानसशास्त्रीय सल्लागार माया काळे, मुख्याध्यापीका मंजुषा चौधरी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound