Home अर्थ अकोला जनता बँकेची एटीएम सेवा सुरु

अकोला जनता बँकेची एटीएम सेवा सुरु


जळगाव (प्रतिनिधी) दी अकोला जनता सहकारी बँकेच्या जळगाव शाखेने आज ग्राहकांच्या सेवेत एक पाऊल पुढे टाकले असून आजपासून बँकेने ए टी एम सेवा सुरु केली आहे.

या सेवेचा शुभारंभ बँकेचे सल्लागार समिती सदस्य रामविलास राठी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. या ए टी एम मध्ये सगळ्या बँकांचे कार्ड स्वीकारले जाणार असून ग्राहकांनी या सेवेचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या व्यवस्थापनाने केले आहे.


Previous articleराज्यात सवर्ण आरक्षण लागू
Next articleयावल वकील संघाचा आंदोलनास पाठींबा
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound