Home आरोग्य जिल्हा वकील संघातर्फे ‘खान्देश रन’मधील सहभागी स्पर्धकांचा सत्कार

जिल्हा वकील संघातर्फे ‘खान्देश रन’मधील सहभागी स्पर्धकांचा सत्कार


wakil sang news

जळगाव प्रतिनिधी । खान्देश रन 2019 मध्ये जळगाव जिल्हा वकील संघाचे सिनिअर व ज्युनिअर सहभागी झालेले स्पर्धकांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तर जळगाव जिल्हा वकील संघाचे सभासद ॲड.दिलीप पोकळे व स्थायी समिती सभापती ॲड.सुचिता हाडा हे नगरसेवक म्हणून निवडून आल्याने दोघांचाही सत्कार करण्यात आला.

यांचा केला सत्कार
त्याप्रसंगी ॲड.सुभाष चव्हाण, ॲड.नितीन रेंभोटकर, ॲड.आर.व्ही.कुलकर्णी, ॲड.सचिन अग्रोया, ॲड.सी.पी.चांदसरकर, ॲड.तुषार पाटील, ॲड.जयंत कुरकुरे, ॲड.शैलेश देसले, ॲड.गोविंद तिवारी, ॲड.महेश भोकरीकर, ॲड.श्रीकृष्ण निकम, ॲड.हासीम खाटीक, ॲड.हेमंत भंगाळे, ॲड.निखिल कुलकर्णी, ॲड.संगीता देशमुख, ॲड.आशिष पाटील, ॲड.सुचिता हाडा, ॲड.रोशन मिर, ॲड.भारती इसाई, ॲड.ज्योती भोळे, ॲड.सागर चित्रे, ॲड.आर.डी.परांजपे, ॲड.धनंजय खेवलकर, ॲड.दर्शन देशमुख, ॲड.अशोक महाजन, ॲड.किशोर चव्हाण, ॲड.धिरज पांडे, ॲड.संतोष चोपडा, ॲड.योगेश महाजन, ॲड.सुभाष तायडे, ॲड.सुरज जहांगीर, ॲड.चांगदेव दांडगे, ॲड.सचिन मराठे, ॲड.दिलीप जोनवाल, ॲड.संतोष उदासी, ॲड.प्रकाश गिरासे, ॲड.पुष्पक मुंदडा, ॲड.संदीप पाटील, ॲड.वसिम शेख, यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.पंढरीनाथ चौधरी, उपाध्यक्ष ॲड.मंजु वाणी, सचिव ॲड.योगेश गावंडे, जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके, व ॲड.सुचिता हाडा हे उपस्थित होते. तसेच जळगांव जिल्हा वकील संघाचे कार्यकारिणीतील सर्व सदस्य व वकील बंधु-भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound