Home Cities जळगाव ‘रोझ डे’ निमित्त कॉलेज कँपस फुलला ! (व्हिडीओ)

‘रोझ डे’ निमित्त कॉलेज कँपस फुलला ! (व्हिडीओ)

0
39


जळगाव विजय पाटील । आज तरूणाईने ‘रोझ डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला असून यापासूनच व्हॅलेंटाईन्स विकला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त तरूणाईमधील चैतन्याचे वातावरण कॉलेज कँपसमध्ये दिसून आले.

७ फेबु्रवारी हा दिवस जागतिक गुलाब दिन अर्थात ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींना गुलाब फुल देण्याचा रिवाज आहे. यानंतर १४ फेब्रुवारीपर्यंत विविध डे ज साजरे करण्यात येतात. यामुळे याला आता व्हॅलेंटाईन्स वीकदेखील म्हटले जात आहे. यामुळे आजपासून कॉलेज कँपसमध्ये उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येत आहे. याबाबत जळगावच्या तरूणाईला नेमके काय वाटते याचा हा वृत्तांत.

पहा- तरूणाईला रोझ डे बद्दल नेमके काय वाटते ते !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound