Home Cities जळगाव किनोद ग्रामस्थांकडून चंद्रशेखर अत्तरदे यांचे स्वागत

किनोद ग्रामस्थांकडून चंद्रशेखर अत्तरदे यांचे स्वागत


0b8d40e2 fac4 4bc6 ba07 fdbb55dd5bae
 

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील किनोद येथे आज अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी माजी कृ.उ.बा.स. सभापती लकी अण्णा उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, गावातील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख नरेंद्र पाटील, भूषण बावीस्कर, समाधान कोळी, किरण पाटील, बूथ प्रमुख अशोक सपकाळे, विवेक सपकाळे, अशोक चव्हाण, बापू कोळी, मोरेश्वर सरोदे, विजय सपकाळे, मनेश सपकाळे, राजेंद्र पाटील, किरण पाटील, गोपाल मोरे, सुधीर पाटील, रविंद्र पाटील तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound