Home राजकीय Live : भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

Live : भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

0
32

मुंबई प्रतिनिधी । भाजपतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा संकल्पपत्राच्या माध्यमातून प्रकाशित केला जात आहे. वांद्रा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत असून याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.

लिंक:


Protected Content

Play sound