धरणगाव येथील भडंगपुरा परिसरातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

WhatsApp Image 2019 10 14 at 9.55.17 PM

धरणगाव, प्रतिनिधी | आज शहरातील भडंगपुरा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यात खिदमत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भडंगपुरा परिसरातील कार्यकर्त्यांनी युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, खिदमत फाउंडेशनचे नईम काझी, सागर वाजपाई, मोहरा मराठे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटिल यांच्या नेतृत्वात युवकांनी प्रवेश केला. यात करीम खान रहीम खान , गालिब खान पठाण, अशरफ खान पठाण, शेख सलिम शेख रज्जाक, अहमद खान अब्दुल्ला खान यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समवेश आहे.

Protected Content