Home क्राईम दिलीप वाघ यांच्यासह इतरांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

दिलीप वाघ यांच्यासह इतरांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा

0
108
FIR


पाचोरा प्रतिनिधी । विना परवानगी आंदोलन केल्यामुळे येथील माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. आचारसंहिता सुरू असतांना कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन केल्यामुळे दिलीप वाघ यांच्यासह इतर सुमारे २५ जणांविरूध्द पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound