जळगाव, प्रतीनिधी | आज जागतिक फोटोग्राफी दिना निमित्त जळगाव शहर महानगर पालिकेत कॅमेरा पुजन करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त उत्क॔ष गुटे व उपायुक्त अजीत मुठे यांचे हस्ते कॅमेरा पुजन करण्यात आले.
याप्रसंगी एच. एम. खान, किरण भोळे, सुभाष मराठे , नरेन्द्र चौधरी संजय ठाकूर , विजय देशमुख , सुनील पवार, साजिद आली, म.न.पा. फोटोग्राफर वैभव धर्माधिकारी व किशोर सोनवणे , हे उपस्थित होते