Home Cities धरणगाव उपशिक्षिका प्रतिभा बिऱ्हाडे यांचे निधन

उपशिक्षिका प्रतिभा बिऱ्हाडे यांचे निधन


62250fd0 585c 4465 a3a2 ec04f06eeb11
 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती प्रतिभा भीमराव बिऱ्हाडे (वय ४३) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (मंगळवार) पाचोरा येथील राहत्या घरून निघणार आहे.

 

प्रतिभा बिऱ्हाडे यांचे आज मुंबई येथे उपचारादरम्यान दुपारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २० रोजी रोजी सकाळी १०.०० वाजता तलाठी कॉलनी पाचोरा या ठिकाणाहून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी,सासु, दिर व दोन मुली असा परिवार आहे.


Protected Content

Play sound