Home Agri Trends बीडमध्ये दुष्काळी परिषदचे आयोजन

बीडमध्ये दुष्काळी परिषदचे आयोजन

0
36

बीड प्रतिनिधी । बीडमध्ये ३१ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात विभागीय दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी कामगार पक्षातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार विवेकानंद पाटील, माजी मंत्री मिनाक्षी पाटील, प्रविण गायकवाड, बळीराम पाटल, धैर्यशील पाटील, पंडित पाटील, एस. व्ही. जाधव, बी. एन. देशमुख, संपत पवार, काकासाहेब शिंदे, राहुल पोकळे, राजू कोरडे, लक्ष्मण गोळेगावकर यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेमध्ये शेतकर्‍यांच्या हिताच्या विविध विषयांवर परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound