Home Cities यावल वादळग्रस्त शेतकऱ्यांचे उद्यापासून पंचनामे करणार आ. अमोल जावळे

वादळग्रस्त शेतकऱ्यांचे उद्यापासून पंचनामे करणार आ. अमोल जावळे

0
12


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर व यावल तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ, वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

 


Protected Content

Play sound