Home Cities मुक्ताईनगर अवकाळी वादळ-गारपिटीने शेतकरी संकटात; मदतीची मागणी

अवकाळी वादळ-गारपिटीने शेतकरी संकटात; मदतीची मागणी

0
14


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात १ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound