Home राजकीय देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर : राहुल गांधी

देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर : राहुल गांधी

0
113


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । पश्चिम आशियातील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या ‘सात आवाहनां’वर काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी सोमवारी जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणावर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, “हे उपदेश नाहीत, तर सरकारचे अपयश आहे. आता देश चालवणे पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.”


Protected Content

Play sound