Home क्राईम चोपडा येथे युवकाचा खून; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ

चोपडा येथे युवकाचा खून; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नारायण नगर परिसरालगत असलेल्या हातनूरच्या उजव्या कालव्याजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रदीप राजू माळी (वय अंदाजे…) असे मृत युवकाचे नाव असून त्याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound