Home धर्म-समाज भगवान पाटील यांचे निधन

भगवान पाटील यांचे निधन

1668e509 8bc8 4573 bf37 a295204c4ddd
1668e509 8bc8 4573 bf37 a295204c4ddd

1668e509 8bc8 4573 bf37 a295204c4ddd
 

भुसावळ/पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा येथील रहिवाशी भगवान दयाराम पाटील (वय 77, रा.आसनखेडा, ह.मु.पाचोरा यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

 

आज (रविवार) सकाळी 6:15 वाजेच्या सुमारास भगवान पाटील यांचे निधन झाले. त्यांची अंतयात्रा भडगाव रोड वृंदावन कॉलनी पाचोरा येथील राहत्या घरून निघणार आहे. भगवान पाटील हे स्थानिक गुन्हे शाखा,जळगाव येथे कार्यरत असलेले पो.हे.कॉ. रविंद्र पाटील,रविंद्र पाटील,जितेंद्र पाटील,जय किरण पतसंस्थेचे मुख्यव्यवस्थापक मनोज पाटील यांचे वडील होत.


Protected Content

Play sound