Home Cities जामनेर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन पुस्तिका भेट

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन पुस्तिका भेट

0
23


पहूर. ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पहूर येथील कै. कृषी पंडित मोहनला लोढा वाचनालयास आबासाहेब फाउंडेशन तर्फे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पहूर येथील विद्यार्थ्यांना वाचनालयात जाऊन आबासाहेब पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष नेरी येथील आबासाहेब पाटील यांच्यातर्फे कृषी पंडित मोहनलाल लोढा वाचनालयास स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन पुस्तिका भेट देण्यात आले.

यावेळी माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा नेरी येथील आबासाहेब पाटील व कृषी पंडित मोहनलाल लोढा वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या असंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound