उंटावद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद येथील ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्येकारी सोसायटी, जिल्हा परिषद मराठी शाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण सरपंच छोटू भिल व विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शशीकांत(शशी आबा)गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उंटावद ग्रामपंचायतच्या उपसरपंच भावना पाटील, ग्रा.प.सदस्य डिगंबर सपकाळे, त्रिवेणाबाई सपकाळे, शोभाबाई पाटील, तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष रामचंन्द्र सपकाळे, शाळा व्यवस्थापन समीतीचे चेअरमन विकास विवेक पाटील, सेवानिवृत्त प्रा.विश्वनाथ एकनाथ पाटील,दिलीप यशवंत पाटील,अरूण दयाराम सोनवणे, विवेक गणपत पाटील, दत्तात्रय पाटील, जगदीश पाटील, विकास पाटील, विजय पाटील, सचिव संजय महाजन, साहेबराव पाटील, किशोर सपकाळे, रामसिंग सपकाळे, राजु सपकाळे, शांताराम पाटील, अशोक महाजन, शरद पाटील, महेंन्द्र पाटील, शिपाई भिकन, बळवंत पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी, चिंचोली शाळेचे उपशिक्षक प्रदीप पाटील, मनोज येवले, रविंन्द्र बोरसे, त्र्यंबक जयराम पाटील इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते. या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

 

Protected Content