रोटरी क्लब भुसावळतर्फे भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन (व्हिडिओ)

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरात रोटरी क्लबच्या वतीने भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दरम्यान, आज ज्या स्पर्धकांनी सायकली स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्या स्पर्धकांना आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत टी-शर्ट वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने उद्या सायंकाळी सहा वाजता भव्य सायकल स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेतील सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना आज भुसावळ शहरातील प्रभात हॉलमध्ये टी-शर्ट चे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटांमध्ये घेण्यात येणार आहेत पाच किलोमीटर 20 किलोमीटर सायकलची रनिंग उद्या घेण्यात येणार आहे

 

 

https://www.facebook.com/watch/?v=470346904817610&ref=sharing

 

Protected Content