Home क्राईम पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अटक

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीला अटक


nirav modi 1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी आणि हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीला आज लंडनमध्ये अटक केली. भारतीय बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून लंडन येथे उजळ माथ्याने फिरणाऱ्या मोदीविरोधात ब्रिटनमधील एका न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound