कुसुंबे खुर्द येथे सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुसुंबे खुर्द ग्रामपंचायत येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदीरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्ताने पुष्पहार व प्रतिमा पुजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच यमुनाबाई हिलाल ठाकरे, ग्रामसेवक जयपाल चिंचोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, चंद्रकांत पाटील, श्रावण कोळी, रामदास कोळी, मिना पाटील, अश्विनी पाटील,बेबाबाई तडवी आदी उपस्थित होते.

 

Protected Content