अंबाबरवा अभयारण्यात लावले १४८ स्वयंचलित कॅमेरे

सोनाळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सातपुड्यातील अंबाबरवा अभयारण्य वन्यजीवांचे माहेरघर आहे. याठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाने १९ बीटमध्ये एकूण १४८ स्वयंचलीत अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. पुढील ३० दिवसात या कॅमेरामध्ये जमा झालेला डाटा पुढील तपासणी व डाटा पृथ्वककरणासाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट डेहराडून येथे पाठविण्यात येणार आहे.

कॅमेरा लावल्याने वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी व एकछत्री दुर्मीळ वनस्पती आहेत. तर साग, सालई, अर्जुन, बेल, मेळसिंगा, आवळा, अंजन, तेंदु, बांबु, पिंपळ, उबर, धावडा, पळससह असंख्य वृक्ष आहेत. सरपटणारे प्राणी पण मोठ्या प्रमाणात आहेत. निसर्गाचे अदभूत वनवैभव येथे आहे. त्यासाठी कॅमेरे लावून डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. याचे संचलन नियंत्रणासाठी याचा फायदा मेळघाट व्याघ्र संचालक व वन्यजीव विभागाला होणार आहे. वन्यजीव विमाग अकोट येथे होत हे विस्ताराने मोठे असलेले सोनाळा आहे. स्वयंचलीत कॅमेरामध्ये वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्र चीप आहे. हे झाडाच्या १५८३९.७५ हेक्टर एवढे बुध्यांजवळ बसविण्यात आले आहे. संरक्षीत क्षेत्र असल्याने या आहे. यासाठी रात्रदिन अभयारण्यात दाटझाडी आहे. या आरएफओ व अमयारण्यात वाघ, बीबट घालीत आहेत. कर्मचारी गस्त १४८ अस्वल, रानम्हशी, तडस, स्वयंचलीत कॅमेरामूळे माकड, कोल्हा, खवले मांजर वन्यजीवांचे सुक्ष्यनिरिक्षण मैलाचा कत्रे, रानहेले सह पशुपक्षी व दगड ठरणार आहे. (वि.प्र) अंबाबरवा अभयारण्यात १४८ स्वयंचलीत कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पुढील ३० दिवस या कॅमेरामधून वन्य जीवांच्या दैनदिन घडामोडी टिपण्यात उपयुक्त ठरणार आहे.

Protected Content